प्लॅस्टिकवालं बेट त्या एकटीने स्वच्छ करतात - पाहा व्हीडिओ
इंडोनेशियातील हे अनुपम नैसर्गिक सृष्टीसौंदर्याने नटलेलं बेट प्लॅस्टिकने ग्रासलं आहे.
या बेटावरल्या निसर्गसंपत्तीचं स्वर्गीय असं वर्णन केलं जातं. या निसर्गाचं जतन करण्यासाठी मेहुलिका सितेपू लढा देत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)