न्यूझीलंड मशीद हल्ला: देश दहशतीच्या छायेत, पंतप्रधानांचा करुणेचा संदेश
पंतप्रधान जसिंडा आर्डर्न यांनी हल्ला झालेल्या अल नूर मशिदीला भेट दिली.
गेल्या आठवड्यात या आणि आणखी एका मशिदींवर झालेल्या हल्ल्यांत 50 लोक मरण पावले. यानंतर न्यूझीलंड सरकारने शस्त्र बाळगण्यासंबंधीचे कायदे बदलण्याची घोषणा केली आहे. पुढच्या आठवड्यात यांची घोषणा केली जाणार आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)