रूडॉल्फ इंग्राम... हा चिमुकला उसेन बोल्टचा छोटा अवतार आहे
रुडॉल्फ इंग्राम हा सात वर्षांचा आहे. त्याला ब्लेझ म्हटलं जातं. तो 100 मीटर हे अंतर केवळ 13.48 सेकंदात पूर्ण करतो.
त्याला अमेरिकन फुटबॉल देखील आवडतं. तो म्हणतो मी व्यावसायिक फुटबॉलपटू होईल आणि ऑलिंपिकमध्ये धावेल.
तुम्ही त्याला धावण्याच्या शर्यतीत मागं टाकू शकता का? व्हीडिओ पाहून ठरवा.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)