'समोर धरण फुटलेलं होतं तेव्हा माझा मृत्यू धावत येत होता'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - 'समोर धरण फुटलेलं होतं तेव्हा माझा मृत्यू धावत येत होता'

ब्राझीलमध्ये काही दिवसांपूर्वी धरण फुटल्यामुळं 121 जणांना प्राण गमवावे लागले.

ब्राझीलमध्ये काही दिवसांपूर्वी धरण फुटल्यामुळं 121 जणांना प्राण गमवावे लागले. मात्र देव तारी त्याला कोण मारी ही म्हण एलियाझ नन्स यांच्याबाबतीत तंतोतत खरी ठरली.

समोरुन फुटलेल्या धरणातून चिखलाचा लोंढा गाडीवर आदळल्यानंतरही नन्स यांना काहीही झाले नाही. मृत्यूच्या दाढेतून नन्स कसे परत आले, हे त्यांच्याच शब्दांत ऐका.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)