सौदी अरेबियात पुरुष असे गाजवतात महिलांवर अधिकार
सौदी अरेबियातल्या महिलांना अनेक गोष्टींसाठी पुरुषांची संमती लागते. तो पुरुष वडील, भाऊ, मुलगा किंवा पती असू शकतो.
महिलेला नोकरीसाठी, शाळेत नाव घालण्यासाठी, लग्न, पासपोर्ट, ओळखपत्रासाठी पुरुष पालकाची परवानगी लागते.
एवढच नव्हे तर पुरुष आल्याशिवाय महिला कैदीची तुरुंगातून सुटकासुद्धा होत नाही.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)