तरुणांना वेड लागणारा PUBG हा गेम आहे तरी काय?
PUBG हा शब्द तरुणांमध्ये लोकप्रिय झालेला पहावयास मिळत आहे. हा एक व्हीडिओ गेम आहे.
PUBGचं पूर्ण नाव PlayerUnknown's BattleGrounds असं आहे. हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ कंपनी ब्लूहोलच्या PUBG कॉर्पोरेशनं बनवला आहे.
यात एक, दोन, तील अथवा 4 लोक एकत्र खेळू शकतात. या खेळात 8X8 किलोमीटरची रणभूमी असते.
हत्यारं आणि वाहनांचा पत्ता लावण्यासाठी इतरांना हरवावं लागतं. शत्रूंना हरवण्यासाठी करण्यासाठी कार, ट्रक, मोटारसायकल आणि बोटीचा वापर करता येऊ शकतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)