भूमध्य समुद्रात स्थलांतरितांचे मृत्यू का वाढत आहेत? - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, भूमध्य समुद्रात स्थलांतरितांचे मृत्यू का वाढत आहेत? - पाहा व्हीडिओ

युरोपमध्ये पोहोचण्याची इच्छा बाळगणारे अनेक स्थलांतरित भूमध्य समुद्रातून असुरक्षित प्रवास करतात.

भूमध्य समुद्र ओलांडणाऱ्या स्थलांतरितांच्या संख्येत घट झाली असली तरी त्यांच्या मृत्यूचं प्रमाण मात्र वाढलं आहे. 2018मध्ये 2,000 स्थलांतरितांचा सुमद्रात बुडून मृत्यू झाला आहे. बहुतेक मृत्यू लिबिया आणि इटली दरम्यानच्या समुद्रात झालेत.

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)