नासा न्यू होरायझन मोहीम: अल्टिमा टूलेची रहस्य उलगडणार

आपल्या सौर मंडळात सगळ्यात दूरवर, म्हणजे पृथ्वीपासून काही अब्ज किलोमीटर दूरवर एक अज्ञात भाग आहे. शास्त्रज्ञ त्याला अल्टिमा टूली म्हणतात.

या बर्फाळ भागाविषयी आतापर्यंत शास्त्रज्ञांनाही फारशी माहिती नव्हती. पण, नासाच्या न्यू होरायझन यानाने टूलीपर्यंत मजल मारलीय.

आणि त्यामुळे टूलीविषयीची कितीतरी रहस्य आता उलगडणार आहेत. पाहा हा व्हीडिओ...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)