हवामान बदल, जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी तो बाप झाला नाही - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, म्हणून तो बाप होणार नाही

हवामान बदलासाठी त्याने मुलांना जन्म न देण्याचा निर्णय घेतला.

कॅनडातील एका बेटावरील गावाचे जेसन मॅकग्रेगर हे रहिवासी. हवामान बदलामुळे त्यांच्या बेटाचं प्रचंड नुकसान झालं आहे.

पर्यावरणासाठी त्याने पार्टनरशी सामंजस्याने चर्चा करून मुलं नको असा निर्णय घेतला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)