सिझेरियननंतर नॉर्मल डिलिव्हरी शक्य आहे का?
सीमा गुप्ता यांनी नुकताच तिसऱ्या अपत्याला जन्म दिला. आधी सिझेरियन झाल्यामुळे त्यांना आता काय होईल ही भीती होती.
गरोदरपणात त्यांनी योग्य आहार, व्यायाम केल्यामुळे त्यांची नॉर्मल डिलिव्हरी झाली. या डिलिव्हरीनंतर त्यांचं आयुष्य सुकर झालं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)