व्हीडिओ : या माणसाच्या घरात आहेत 400 सरपटणारे प्राणी
फ्रान्समध्ये राहणाऱ्या फिलिप जिलेट यांच्या घरात थोडेथोडके नाहीत तर 400 सरपटणारे प्राणी आहेत.
किंग कोब्रासाठी त्यांचा कॉफी टेबल घरंच बनला आहे तर अली आणि गेटर या दोन मगरी घरात फिरताना दिसतात.
साप, इंगळी, विंचू, सरडा आणि कासवही त्यांच्या घरात पाहायला मिळतात. तुम्ही जाणार का अशा घरात?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)