पाहा व्हीडिओ : अंतराळातही असतो कचरा, तिथंही सुरू आहे स्वच्छता मोहीम
पृथ्वीवर जसा कचरा आहे, तसा अंतराळातही आहे. रॉकेट आणि उपग्रहांचे सुटे भाग, अंतराळवीरांकडून सुटलेली अवजारं यांचा या कचऱ्यात समावेश होतो. हा कचरा स्वच्छ करण्यासाठी आता एका जाळीचा वापर करण्यात येत आहे. अवकाशातील कचऱ्याचे दुष्परिणामही आहेत. कचरा स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञान सध्या प्राथमिक अवस्थेत आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)