पाहा व्हीडिओ : सावधान, हत्ती इलो रे इलो
केनियात हत्तींचा धुमाकूळ रोखण्यासाठी एक यंत्र तयार करण्यात आलं आहे. हे यंत्र हत्तीचं आगमन सेन्सरद्वारे टिपतं.
त्यानंतर एक दिवा पेटतो आणि विशिष्ट आवाजाद्वारे संकेत दिला जातो. परिसरात हत्ती आल्याचा संदेश SMS द्वारे दिला जातो.
हत्ती शेतीची नासधूस करतात. माणसांना ठारही करतात. म्हणून विद्यार्थ्यांनी हे यंत्र तयार केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)