पाहा व्हीडिओ : 40 कोटी रुपयांवर फिरवला बुलडोझर

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 40 कोटी रुपयांवर फिरवला बुलडोझर

फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डुटर्टे यांच्या उपस्थितीत 60हून अधिक चोरीच्या गाड्या चिरडण्यात आल्या.

या गाड्यांची किंमत जवळपास 40 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

रॉड्रिगो डुटर्टे यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा हा भाग आहे आणि सरकारनं ताब्यात घेतलेल्या अनधिकृत 800 गाड्यांपैकी या गाड्या होत्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)