आजचं चंद्रग्रहण या शतकातलं खास आहे कारण...
या शतकातलं सगळ्यांत मोठं खग्रास चंद्रग्रहण 27 जुलैच्या रात्री होणार आहे. आज होणारं चंद्रग्रहण 1 तास 43 मिनिटं चालेल. पृथ्वीच्या सर्वाधिक अंधाऱ्या भागाची सावली यावेळी चंद्रावर पडेल.
पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होतं. पण मग चंद्रग्रहण दर महिन्याला व्हायला पाहिजे, पण ते होतं नाही, असं का?
कारण जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ...
हेही पाहिलंत का?