व्हीडिओ: हा रोबो बटाट्यापासून बनलाय, त्याला स्वतःचा मेंदूसुद्धा आहे
आर्टिफिशिएल इंटेलिजन्स या क्षेत्रात अनेक प्रयोग होत आहेत. पण असा प्रयोग तुम्ही कदाचित पाहिला नसेल. एका अवलियाने चक्क बटाट्यांपासून रोबो तयार केला आहे.
लोकांना आर्टिफिशल इंटेलिजन्सवर आधारित खेळण्यांचं डिजाईन कसं तयार केलं जातं, हे समजावं म्हणून द क्राफ्टी रोबोचे संस्थापक रॉस अॅटकिन यांनी पुढाकार घेतला आहे.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)