हिमालयात मिळणारा 'व्हायग्रा' आहे सोन्यापेक्षाही महाग

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

नेपाळ, भारत, भूतान आणि तिबेटमधल्या हिमालयीन डोंगररांगांमध्ये सापडते यासरगुंबा नावाची अत्यंत महागडी बुरशी. याची किंमत सोन्याहून जास्त आहेत. एका किलोला तब्बल 68 लाख. कामोत्तेजक तसेच कॅन्सरवर उपचारासाठी याचा वापर होतो, असं सांगितलं जातं.

सुरंवटावर मातीतल्या बुरशीने हल्ला केला आणि त्याला ठार केलं की काही दिवसांनी ही बुरशी तयार होते. ही बिरशी फक्त समुद्रापासून 3000 ते 5000 मीटर इतक्या उंचीवर सापडते.

“पण हे यासरगुंबा शोधणं फार कठीण काम आहे. यात जीवाला धोका असतो. कधी कधी वाटतं हिमस्खलन होईल आणि आम्ही सगळे त्यात गाडले जाऊ," असं यासरगुंबाच्या शोधणाऱ्या सिता गुरूंग सांगतात.

हेही पाहिलंत का?