पाहा व्हीडिओ : ज्वालामुखीचा उद्रेक बघणं पर्यटकांसाठी धोकादायक?
हवाईचा किलुआ ज्वालामुखी मे महिन्यापासून सक्रिय झाला आहे. समुद्रातल्या या ज्वालामुखीचा उद्रेक बघणं पर्यटकांच्या कसं अंगलट आलं बघा.
या ज्वालामुखी उद्रेकातून तप्त दगड बोटीवर पडून 23 लोक जखमी झाले. एका पर्यटकाचा पाय मोडला तर दुसऱ्याचं शरीर भाजलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)