पाहा व्हीडिओ : नवऱ्याच्या मारहाणीला प्रतिकारासाठी आदिवासींची सिंक्यू काठी
इथिओपियातल्या ओरोमो आदिवासींमध्ये स्त्रियांना रक्षणासाठी सिंक्यू अर्थात एक लाकडी काठी दिली जाते.
नवऱ्याने मारहाण केली तर ही काठी उगारून स्त्री परिसरातल्या माणसांना हाक मारते. ज्येष्ठ मंडळी दोन्ही बाजूंचं ऐकतात आणि निर्णय देतात. ओरोमो आदिवासींची ही प्रथा सांगणारा हा व्हीडिओ पाहा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)