हा मुलगा 50 पेक्षा जास्त प्राण्यांचा आवाज काढतो!
उंदीर, वटवाघूळ, खारूताई, डास, कासव, सरडा अशा 50हून जास्त प्राण्यांचा आवाज काढणारा हा आहे घानाचा जस्टीस ओेसई.
19 वर्षांच्या जस्टीसने बीबीसी पिजीनसाठी काही प्राण्यांचा आवाज काढून दाखवला.
आपल्या या करामतींची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी यासाठी त्याचा प्रयत्न आहे. होईल का? तुम्हाला काय वाटतं?
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)