पाहा व्हीडिओ : फेकून दिलेल्या च्युइंग गमचा असाही वापर
फेकून दिलेल्या च्युइंग गमपासून जर काही वस्तू बनवता आल्या तर? इंग्लंडमध्ये फेकून दिलेल्या च्युइंग गमपासून अनेक वस्तू बनवल्या जात आहेत.
डिझायनर अॅना बुलस यांच्या कल्पनेतून अनेक वस्तू बनत आहेत. या वस्तू युनिव्हर्सिटी ऑफ विंचेस्टरमध्ये खूप लोकप्रिय झाल्या आहेत.