पाहा व्हीडिओ: 'एक कप कॉफीच्या पैशांत मी काही वर्षांपूर्वी घर घेतलं होतं!'
व्हेनेझुएलामध्ये एक कप कॉफीसाठी एवढे पैसे मोजावे लागत आहेत, ज्यात 15 वर्षांपूर्वी एक फ्लॅट यायचा.
"आज जितका पैसा एक कप कॉफीसाठी द्यावा लागत आहे तितक्याच पैशांत 15 वर्षांपूर्वी मी इथं फ्लॅट विकत घेतला होता," असं बीबीसीचे प्रतिनिधी व्लादिमीर हर्नांडिझ यांनी सांगितलं.
जगातला सर्वांत मोठा तेलाचा साठा व्हेनेझुएलामध्ये आहे. पण काही धोरणांमुळे महागाई हाताबाहेर गेली आहे. व्हेनेझुएलन सरकार म्हणतं की यामागे आंतरराष्ट्रीय निर्बंध आहे.
पण व्हेनुझुएलाच्या या आर्थिक कोंडीचं नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या बीबीसीचे प्रतिनिधी व्लादिमीर हर्नांडिझ यांच्याकडून.
हे पाहिलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)