पाहा व्हीडिओ : असा खास ठरला यंदाचा Oscar 2018

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: पुरस्कार सोहळ्यातील काही खास क्षणचित्रे

चित्रपटविश्वातील प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'द शेप ऑफ वॉटर' सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला.

चित्रपटाचे दिग्दर्शक गीएर्मो डेल टोरो हेही सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या ऑस्करचे मानकरी ठरले.

लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडलेल्या या 90व्या अकादमी अवॉर्ड सोहळ्यात भारतीय अभिनेते श्रीदेवी आणि शशी कपूर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

या सोहळ्यातली ही काही खास क्षणचित्रं.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)