पाहा व्हीडिओ : नेटफ्लिक्समुळे बचावली कॉर्गी कुत्र्यांची प्रजाती, पण कशी?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : नेटफ्लिक्समुळे बचावली कॉर्गी कुत्र्यांची प्रजाती, पण कशी?

नेटफ्लिक्सवरील 'द क्राऊन' वेब मालिकेमुळे कॉर्गी कुत्र्यांना नवं जीवन मिळालं आहे. मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेल्या या कुत्र्यांचं धोकादायक जमातींच्या यादीतून नाव वगळ्यात आले आहे.

50-60च्या दशकात ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडे कॉर्गी जातीचा कुत्रा होता. तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला हा कुत्रा कालांतरानं विस्मृतीत गेला. पण, आता 'द क्राऊन' वेबमालिकेतून या कुत्र्याला पुन्हा प्रसिद्धी मिळाली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)