पाहा व्हीडिओ : प्राणीसंग्रहालयात बातमीसाठी गेला अन् तिथं त्याचीच बातमी झाली!
बीबीसीचे बातमीदार अॅलेक्स डनलॉप एका प्राणी संग्रहालयात बातमीसाठी गेले होते.
पण तिथं त्यांना सामना करावा लागला तो वानरांचा.
म्हणतात ना, बातमीदाराचं आयुष्य गमतीशीर असतं. कधी काय करावं लागेल, ते सांगता येत नाही. पाहा हा भन्नाट व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)