एखादा वास चांगला की वाईट हे तुमच्या नाकाला कसं कळतं?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

एखाद्या गोष्टीचा वास आपल्याला कसा वाटेल, चांगला की वाईट हे आपल्या जीन्सवर ठरतं.

तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा वास घेता तेव्हा, त्याचे मॉलिक्युल्स तुमच्या नाकात शिरतात.

ते तुमच्या नाकातल्या म्युकसला चिकटतात आणि यात वासग्रहण करणारे रिसेप्टर्स असतात.

मानवी नाकात जवळपास 400 रिसेप्टर्स असतात आणि माणसांना जवळपास 1 कोटी अब्ज वास कळतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)