फक्त कच्च्या लिची नाही तर कुपोषण देखील आहे बालकांच्या मृत्यूचं कारण

व्हीडिओ कॅप्शन, 'त्या' हॉस्पीटलमध्ये कचरा, फिनाईल आणि मृतदेहांचा दुर्गंध पसरलाय

बिहारमधल्या मुझफ्फरपूर इथल्या श्री कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये 100 हून अधिक लहान मुलांचा अॅक्युट इनसेफिलायटीस सिंड्रोममुळे मृत्यू झाला आहे.

बिहार सरकारने कच्च्या लिची खाल्ल्यामुळे हे मृत्यू होत असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, कुपोषण हे देखील यामागचं एक कारण असल्याचं आता पुढे आलं आहे.

या सगळ्याचा बीबीसीच्या प्रतिनिधी प्रियांका दुबे यांनी आढावा घेतला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)