अभिनेते सयाजी शिंदे यांनी यंदाच्या शिवजयंतीला 391 रोपं का लावली?

अभिनेते सयाजी शिंदे यांनी यंदाची शिवजयंती वृक्षारोपण करून साजरी केली. स्वराज्याची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर 391 रोपं लावून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. पन्हाळा गडावर रोपं लावून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)