सुटीच्या काळातील वधू : 'पैशासाठी माझं लग्न वयस्कर व्यक्तीशी लावून दिलं'
पैशांसाठी काही गरीब मुस्लीम कुटुंबातील लोक आपल्या मुलींचं लग्नं आखाती देशातील श्रीमंत पुरुषांसोबत लावून देतात, अशी माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे.
लग्न झाल्यानंतर या मुलींना अत्याचाराला सामोरं जावं लागतं.
आखाती देशातील पुरुष आपल्या सुट्टीच्या काळात हैदराबादमध्ये येऊन अल्पवयीन मुलींसोबत लग्न करतात.
या मुलींना 'हॉलिडे ब्राइड्स' म्हटलं जातं. अशाच एका मुलीचं हे आत्मकथन.
रिपोर्टर- दीप्ती बत्तिनी
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)