फासेपारधी समाज कसं करतोय तणमोरांचं संवर्धन?

व्हीडिओ कॅप्शन, फासेपारधी समाज कसं करतोय तणमोरांचं संवर्धन ?
फासेपारधी समाज कसं करतोय तणमोरांचं संवर्धन?

अकोल्यात एकेकाळी शिकार करणारे फासेपारधी समाजातील लोक आता दुर्मिळ तणमोर पक्ष्याचं संवर्धन करत आहेत.

हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना कौस्तुभ पांढरीपांडे यांच्या संस्थेच्या मदतीनं हा अनोखा लोकसहभागाचा प्रयोग साकारतोय. भारतभर फक्त सुमारे 730 तणमोर उरले असताना अकोल्यात हे आशादायी चित्र आहे.

रिपोर्ट- भाग्यश्री राऊत

शूट- मनोज आगलावे

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.