एक्झिट पोल्सचे अंदाज का चुकतात? त्यासाठीचे सर्वेक्षण कसे केले जाते?

एक्झिट पोल्सचे अंदाज का चुकतात? त्यासाठीचे सर्वेक्षण कसे केले जाते?

निवडणुकीसाठीचं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे झळकायला लागतात. विविध संस्थांनी केलेल्या या पाहण्यांच्या अंदाजात अनेकदा मोठी तफावत असते. तर प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरही एक्झिट पोल्सनी मांडलेले अंदाज चुकल्याचं लक्षात येतं. असं का होतं? एक्झिट पोल्स कसे करतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले