जळगाव रेल्वे अपघातात नेमकं काय घडलं?
जळगाव रेल्वे अपघातात नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत रेल्वेखाली येऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभाग भुसावळच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
कर्नाटक एक्सप्रेस मनमाडकडून भुसावळकडे जात असताना ही घटना घडली असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांचा अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं हे समजून घेऊयात.



