विमान कोसळल्यावर 40 दिवस ही 4 मुलं जंगलात कशी जगली?

विमान कोसळल्यावर 40 दिवस ही 4 मुलं जंगलात कशी जगली?

कोलंबियाच्या जंगलात बेपत्ता झालेली चार मुलं 40 दिवसांनी जिवंत सापडली आहेत.

अ‍ॅमेझॉनच्या जंगलात कोसळलेल्या विमानात ही मुले होती. ही बेपत्ता मुलं सापडणं आणि तीही जिवंत, ही बाब अनेकांसाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीय.

दक्षिण-पूर्ण कोलंबियातील या चार आदिवासी मुलांनी विमान अपघातानंतर तब्बल 40 दिवस दुर्गम आणि घनदाट जंगलात घालवले.

पाहा ते कसे वाचले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)