गणपती विसर्जनादरम्यान किनाऱ्यावरचे हे निळे जीव ठरू शकतात धोकादायक

व्हीडिओ कॅप्शन, गणपती विसर्जन करताना मुंबई किनाऱ्यावर हे निळे जीव ठरू शकतात धोकादायक
गणपती विसर्जनादरम्यान किनाऱ्यावरचे हे निळे जीव ठरू शकतात धोकादायक

मुंबई किनाऱ्यावरचे धोकादायक जलचर प्राणी गणेश विसर्जनाच्या काळात दरवर्षी चर्चेत येतात.

असे कोणते सागरी जीव आहेत, ज्यापासून लोकांनी काळजी घेतली पाहिजे? हे जलचर प्राणी किनाऱ्यावर काय येतात, त्यांची रचना कशी असते याविषयी सागरी जीवांचा अभ्यास करणारे सहिर जोशी यांनी बीबीसीला माहिती दिली.

शूट- शाहीद शेख

व्हीडिओ एडिट- निलेश भोसले