मुसळधार पावसानं सहारा वाळवंटाला आलं समुद्राचं रूप

मुसळधार पावसानं सहारा वाळवंटाला आलं समुद्राचं रूप

मोरोक्कोमध्ये गेल्या दोन महिन्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सहारा वाळवंटातही पाणी भरलं.

पश्चिम आणि मध्य आफ्रिकेतही पावसानं जीवन विस्कळीत झालं आहे.