डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याचा ग्रीन कार्ड प्रक्रियेवर काय परिणाम होईल? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याचा ग्रीन कार्ड प्रक्रियेवर काय परिणाम होईल? सोपी गोष्ट
डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याचा ग्रीन कार्ड प्रक्रियेवर काय परिणाम होईल? - सोपी गोष्ट

दुसऱ्या एखाद्या देशातून अमेरिकेत स्थलांतर केलेल्या व्यक्तींना अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्यासाठी मिळणारा परवाना ‘ग्रीन कार्ड’ या नावानं ओळखला जातो.

ग्रीन कार्डविषयीचे नियम, त्यासाठीचा एकूण, प्रत्येक कॅटेगरीचा आणि देशाचा कोटा 1990 मध्ये ठरवण्यात आल्यानंतर गेल्या 34 वर्षांत या नियमांत बदल करण्यात आलेले नाहीत. या काळात अमेरिकेत जाणाऱ्या स्थलांतरितांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि हे नियम त्यानुसार नसल्याची टीका होतेय.

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून आल्यानंतर या नियमांमध्ये काही बदल होतील का?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट - जान्हवी मुळे
  • निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - अरविंद पारेकर