भारत अण्वस्त्र कोणत्या परिस्थितीत वापरू शकतो? अण्वस्त्रांविषयी काय आहे धोरण?
भारत अण्वस्त्र कोणत्या परिस्थितीत वापरू शकतो? अण्वस्त्रांविषयी काय आहे धोरण?
भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे दोघांमधला संघर्ष अण्विक संघर्षाकडे जाईल का ही चिंता अनेकांना होती.
पाकिस्तानच्या काही नेत्यांनी त्यांच्या अण्वस्त्रांबाबत विधानंही केली होती. पण भारत कोणत्या परिस्थितीत अण्वस्त्रं वापरू शकतो? भारताचं अणुधोरण काय आहे?
- लेखन आणि निवेदन : सिद्धनाथ गानू
- एडिट : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






