घर भाड्याचे 2026 साठीचे नवे नियम काय आहेत? भाडेकरूंना त्याचा फायदा होईल की घर मालकांना?
घर भाड्याचे 2026 साठीचे नवे नियम काय आहेत? भाडेकरूंना त्याचा फायदा होईल की घर मालकांना?
तुम्ही 2026 मध्ये घर भाड्याने घेणार किंवा देणार आहात का?
त्यासाठीचे नियम बदललेयत. भाडेकरार करताना अधिक स्पष्टता आणण्याचा, वाद कमी करण्याचा प्रयत्न या नव्या नियमांद्वारे करण्यात आलाय.
काय आहेत हे नवे नियम? आणि भाडेकरूंच्या फायद्याचे यात कोणते नियम आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
- रिपोर्ट : अमृता दुर्वे
- निवेदन : जान्हवी मुळे
- एडिटिंग : निलेश भोसले