भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते बनतील का?

व्हीडिओ कॅप्शन, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते बनतील का?
भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते बनतील का?
राहुल गांधी

भारत जोडो यात्रेला राजकारणाशी जोडून पाहिलं जाऊ नये, असं स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेसने आवर्जून सांगितलं.

पण तरीही राहुल गांधींना त्यांच्या राजकीय वाटचालीत या यात्रेचा फायदा होईल असं काहींना वाटतं. पण खरंच भारत जोडो यात्रा राहुल गांधींना विरोधी पक्षाचे नेते म्हणून ओळख मिळवून देईल का?

अधिक जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून. लेखन – इकबाल अहमद निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?