एकनाथ खडसे गिरीश महाजन विधानसभेतही एकत्र राहतील? मंत्री रक्षा खडसे म्हणतात...

व्हीडिओ कॅप्शन, रक्षा खडसे: गिरीष महाजन आणि एकनाथ खडसे विधानसभेतही एकत्र? केंद्रीय मंत्री म्हणाल्या...
एकनाथ खडसे गिरीश महाजन विधानसभेतही एकत्र राहतील? मंत्री रक्षा खडसे म्हणतात...

रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपला पीछेहाट सहन करावी लागत असताना खडसेंनी आपला मतदारसंघ राखला.

लोकसभा निवडणुकीसाठी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकत्रितपणे काम केलं, पण विधानसभेतही हा समेट कायम राहील का?

रक्षा खडसे यांच्याशी बीबीसी मराठीचे सिद्धनाथ गानू यांनी साधलेला संवाद.