सोपी गोष्ट : डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस US निवडणुकीतले 9 महत्त्वाचे मुद्दे
सोपी गोष्ट : डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस US निवडणुकीतले 9 महत्त्वाचे मुद्दे
5 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सध्याच्या डेमोक्रॅटिक उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चढाओढ आहे.
कोणते मुद्दे आहेत जे अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये महत्त्वाचे ठरतायत? आणि त्याबद्दल राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांची मतं काय आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - शरद बढे



