5 दिवस 15 तासांत, 5400 किलोमीटर अंतर न थांबता पार; अमूर ससाण्यानं हे कसं केलं?
5 दिवस 15 तासांत, 5400 किलोमीटर अंतर न थांबता पार; अमूर ससाण्यानं हे कसं केलं?
Amur Falcon प्रजातीच्या ससाण्याने 5 दिवस 15 तासांत तब्बल 5400 किलोमीटर्सचं अंतर कुठेही न थांबता पार केलंय.
Amur Falcons दरवर्षी कुठून कुठे स्थलांतर करतात...आणि मुळात कुठेही न थांबता इतकं प्रचंड मोठं अंतर उडून जाणं त्यांना कसं जमतं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - के. शुभगुणम, अमृता दुर्वे
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



