अफवा आणि पळापळ; जळगाव अपघातातून बचावलेल्यांनी सांगितला घटनाक्रम
अफवा आणि पळापळ; जळगाव अपघातातून बचावलेल्यांनी सांगितला घटनाक्रम
जळगाव जिल्ह्यात परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेत रेल्वेखाली येऊन किमान 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभाग भुसावळच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवाशांचा अपघात नेमका झाला?
पाहा घटनास्थळाहून रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



