धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहते झाले भावूक, जुन्या आठवणींना दिला उजाळा

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहते झाले भावूक, जुन्या आठवणींना दिला उजाळा

काही दिवसांपूर्वी अभिनेते धर्मेंद्र यांना श्वसनाच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, काही दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परतले. घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. 24 नोव्हेंबर दिवशी वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.