‘लोक म्हणायचे मुलीला अनाथाश्रमात सोड,पण मी...’

‘लोक म्हणायचे मुलीला अनाथाश्रमात सोड,पण मी...’

2003 मध्ये श्रीलंकेच्या उत्तर प्रांतातील वावुनियामध्ये सप्तिकाचा जन्म झाला.

तिला पाहिल्यावर अनेकांनी "या मुलीचं काय करणार आहेस, कुठेतरी अनाथाश्रमात दे?" असे सल्ले तिच्या पालकांना दिले.

त्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सप्तिकाच्या पालकांनी तिला आत्मविश्वासानं मोठं केलं.

पाहा आता तिचं आयुष्य कसं आहे...

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)