दिल्ली स्फोटात 8 मृत्यू, बीबीसी मराठीच्या टीमने घटनास्थळी काय पाहिलं?
दिल्ली स्फोटात 8 मृत्यू, बीबीसी मराठीच्या टीमने घटनास्थळी काय पाहिलं?
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस प्रवक्ते संजय त्यागी यांनी बीबीसीला फोनवर दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेचा आढावा घेतला. तसंच घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घटनास्थळी जाणार असल्याचं सांगितलं.
तिथे बीबीसी मराठीची टीम पोहोचली तेव्हा काय पाहिलं
अपडेट - रात्री 9.20 वाजता
रिपोर्ट - नीलेश धोत्रे
एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



