मुंबई हल्ला, नॅनो लाँचबद्दल रतन टाटांचं म्हणणं, त्यांच्याच शब्दांत

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई हल्ला, नॅनो लॉन्चबद्दल रतन टाटा म्हणाले होते...
मुंबई हल्ला, नॅनो लाँचबद्दल रतन टाटांचं म्हणणं, त्यांच्याच शब्दांत

रतन टाटांची कारकीर्द प्रदीर्घ होती. अनेक व्यवसायांमधील अनेक स्थित्यंतरं त्यांनी पाहिली आणि ती घडवून आणण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.

मुंबईत ताज हॉटेलवर हल्ला झाल्यानंतर महिनाभरात रतन टाटांनी ते पुन्हा खुलं केलं. त्यावेळी त्यांना काय वाटत होतं? नॅनो कार लॉन्च केली तेव्हा त्यांनी त्यामागचा त्यांचा विचार काय होता? पाहा.