जेव्हा पाईपमधून पाणी उपसताना त्यात अचानक मगर दिसली...

जेव्हा पाईपमधून पाणी उपसताना त्यात अचानक मगर दिसली...

फ्लोरिडामध्ये पावसाचं पाणी उपसण्यासाठी पाईपमध्ये एक रोबोट कॅमेरा सोडण्यात आला होता. तेव्हा अचानक या पाईपमध्ये मगर दिसली.

ही मगर आरामात या पाईपमध्ये फिरत होती. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या पाईपची परिस्थिती पाहण्याचा प्रयत्न सुरु असताना ही मगर दिसून आली.

पाहा हा व्हीडिओ.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)