नसरापूर प्रकरण : 'कोर्टाला अजून काय पुरावे हवे आहेत?' नागरिकांचा रोष

व्हीडिओ कॅप्शन, नसरापूर प्रकरण : 'कोर्टाला अजून काय पुरावे हवे आहेत?' नागरिकांचा रोष
नसरापूर प्रकरण : 'कोर्टाला अजून काय पुरावे हवे आहेत?' नागरिकांचा रोष

पुणे जिल्ह्यात नसरापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या आरोपात एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

एकीकडे, या घटनेनंतर एका संशयिताला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे तर दुसरीकडे, आरोपीचा एन्काऊंटर करा, कायदा हातात घ्या, अशा प्रकारच्या मागण्या होताना दिसत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)