ॲग्रिस्टॅक योजनेत मिळणारा फार्मर आयडी काय आहे? त्याचे फायदे काय?
ॲग्रिस्टॅक योजनेत मिळणारा फार्मर आयडी काय आहे? त्याचे फायदे काय?
केंद्र सरकारकडून देशभरात ॲग्रिस्टॅक योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिला जात आहे.
पण हा फार्मर आयडी काय आहे, तो कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय आहेत, याची माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहोत.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-148.
लेखन, निवेदन - श्रीकांत बंगाळे
एडिटिंग - राहुल रणसुभे



